सांगली येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे आयोजित करण्यात करण्यात आले.

Admin | 15 Oct 2021Total Views : 111
सांगली येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन  यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे आयोजित करण्यात करण्यात आले.

दृष्टी म्हणजे नंदादीप...!
संपर्क :- ९२-२०००-१०००
सांगली येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे आयोजित करण्यात करण्यात आले.
नंदादीप आय हॉस्पिटल चे संस्थापक डॉ. दिलीप पटवर्धन यांचे डोळ्यांची काळजी, आजार, निदान व उपचार यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
२५० हून अधिक रूग्णांनी शिबीरात सहभाग घेऊन शिबिराचा लाभ घेतला.

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More