#कृतज्ञता

Admin | 24 Aug 2020Total Views : 447
#कृतज्ञता

सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा नंदादीप आय हॉस्पिटल तर्फे
डॉक्टर दिलीप पटवर्धन व डॉक्टर सौरभ पटवर्धन यांचे तर्फे
कॉरोना व्हायरस चे रुग्णासाठी कुपवाड येथील विवेकानंद रुग्णालयास ऑक्सिजन प्लांट साठी अडीच लाख रुपये दिले व
सांगली सिव्हिल हॉस्पीटल येथे हाई फ्लो ऑक्सिजन प्लांट ज्याची पण किंमत अडीच लाख आहे ते दिले त्यामुळे रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होईल
फोटो मध्ये
उप डीन डॉक्टर गुरव व सिव्हिल सर्जन डॉक्टर साळुंखे यांनी त्याचा स्वीकार केला
#अभिमान
— with
Dr.Sourabh Dileep Patwardhan
and
Dr.Dileep Patwardhan

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More