Photo Gallery

Protecting vision of Young India...

नंदादीप नेत्रालय आणि मेडिकल केअर फौंडेशन मार्फत लहान मुलांच्या नेत्रविकारांच्या निदानासाठी "Pediatric Icare" ह्या सामाजिक प्रकल्पाचे नगरसेवक आणि आमचे हितचिंतक माननीय श्री. रत्नेश शिरोलकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रसंगी माजी महापौर कनेरकर सर सुद्धा उपस्थित होते. या प्रकल्पाबद्दल बोलताना नंदादीप नेत्रालयाचे प्रमुख डॉ सौरभ पटवर्धन म्हणाले , 3-4% मुलांमध्ये दृष्टिदोष असतात .परंतु वेळीच निदान न झाल्याने त्यामुळे कायमचा अधुपणा येऊ शकतो. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच एका अद्ययावत उपकरणने वयाच्या 5 वर्षा आतील मुलांची सुद्धा नेत्र तपासणी अवघ्या अर्ध्या मिनिटात शक्य होईल. पहिल्या दिवशी ट्री टॉप या शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. Contact 7588084999 for any more information

Photos :

Protecting vision of Young India...
Protecting vision of Young India...
Protecting vision of Young India...
Protecting vision of Young India...
Protecting vision of Young India...