I appreciate all the efforts taken in hospital to improve patient satisfaction. I am very much satisfied with the services. I was impressed by state of the art equipment and dr Sourabhs command over them. I underwent cataract surgery with multifocal IOL implant and I am extremely happy with results. My Best wishes...

Dr Mrs KulkarniAmbejogai

मित्रानो !! आज माझ्या या अगदी जवळच्या मित्राला मनापासून Good Bye !! आमची आता आज ही शेवटचीच भेट !!गेल्या 45 वर्षाची आमची मैत्री ,पण आज आमची कायमची ताटातूट होत्येय !!आता परत भेट नाही !! या मित्रासह मी लाईफ किती एन्जॉय केले ते शब्दात मांडणे अगदी कर्म कठीण काम आहे . नव्हे केवळ अशक्य आहे . जीवनातल्या प्रत्येक चांगल्या /वाईट /दुःखद घटनेचा साक्षीदार हा सोबती आहे !! याच्या बरोबर कैक भल्या बुऱ्या प्रसंगाला मी सामोरे गेलोय !!आम्ही सोबतीनेच हसलो आणि रडलोय देखिल !! .या दोस्ताच्या संगतीत , कित्येक सिनेमा/नाटकं /पुस्तकं /प्रदर्शने / देश /परदेश पहिलेत. या सवंगड्याच्या मदतीनेच ते सारं मी करू शकलो, नाहीतर मला एकट्याला काहीच शक्यच नव्हतं .असा हा परममित्र मला आज कायमचा सोडून चाललाय म्हणून दुखः व आनंद अशा संमिश्र भावना आहेत . आनंद असा की अनेक वर्षे माझ्या नाकावर टिच्चून (मानगुटीवर ?) बसलेल्या या गड्यापासून आता कायमची सुटका होतेय म्हणून !! आणि दुखः असेकी याचे न विसरता येण्यासारखे उपकार,त्याची अस्वस्थता !! व माझी आता येथून पुढे एकट्याची वाटचाल !! तर मित्रानो, आता किस्सा तुमच्या लक्षात आला असेलच !! अहो , आजपासून माझा चष्मा कायमचा निघून गेलाय !! ये है विज्ञान की कमाल !!माझ्या दोन्ही डोळ्याचे आपरेशन होऊन मी आता तळ हातापासून ते अगदी क्षितिजा पर्यंत चष्म्याशिवाय सारं सुंदर जग अगदी स्पष्टपणे पाहू शकतोय !! तुम्ही म्हणाल वास्तविक पाहता चष्मा एक निर्जीव वस्तू !! पण , काय सांगू ……या गोष्टीशी आमचं भावनीक नातं इतकं घट्ट जुळलयं की पुछो मत !!पण दुसरं असं की …… ,आमच्या या इतक्या वर्षाच्या या जीवापाड मैत्रीचा हा शेवट तितकाच बेचैन करून चूटपूट लावणारा आहे हो !! …… असो दोस्तहो ,आजपासून हे विश्व मी दुसऱ्याच नजरेनं पाहणार आहे . आणि खरोखर मल्टीफोकल लेन्सचा किती मोठा आनंद व अजब चमत्कार आहे हा !! या विज्ञानाला व डॉक्टरांना (डॉ. सौरभ पटवर्धन )मनःपूर्वक धन्यवाद !!

Mr Vilas SheteSangli

Dear Doctor We are Thankful for Your Best Treatment and Your Best Services. Vetal Family

Dnyanoba Bala VetalAhmednagar

Dear doctors, Being a software engineer and having eye problem, i have seen so many hospitals wherever i have been posted,including USA and Norway. But I must congratulate Nandadeep team for such a professional and compassionate treatment they offer. My father was operated few weeks back and i must say, your services are not just international they are outstanding.....keep up the good work

sandeep patilPune

Dear Doctor, i hearty thank you for your wonderful treatment for my vision syndrome. I was badly suffering through this from long time and was not got good treatment any where before. But now i can do everything properly without any vision problem. Thank you once again.

Mukesh ShettySangli
Book Online Appointment - Nandadeep Eye Hospital

Video Testimonials

PRESBYOND at Nandadeep for get
PRESBYOND at Nandadeep for get...
Trifocal IOL Cataract surgery
Trifocal IOL Cataract surgery ...
ReLEx SMILE Testimonial
ReLEx SMILE Testimonial
My Experience with ReLEx SMILE
My Experience with ReLEx SMILE...
My experience of cataract surg
My experience of cataract surg...