Diabetic Retinopathy Treatment

By Dr. Sourabh Patwardhan
Total Views : 1546

मधुमेहींना कळकळीची विनंती काही त्रास नसेल तरी वर्षातून एकदा डोळ्याचा पडदा तपासून घ्या....

माझे मित्र वयाच्या 45 वर्षी मधुमेहामुळे जवळजवळ अंधत्वाच्या दारात होते ... दोन वर्षांपूर्वी त्यांची 3-4 ऑपरेशन करावी लागली ..नशिबाने परत काम करत येईल इतकी दृष्टी लाभली ...सर्वांना विनंती आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मधुमेहिला पडदा तपासून घ्यावयास सांगा ...लवकर उपचार केल्यास अंधत्वाच्या धोका कमी होतो.

Photos :

Diabetic Retinopathy Treatment
Diabetic Retinopathy Treatment
Diabetic Retinopathy Treatment