गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांची सांगली येथे डॉक्टर पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालय ला भेट केली
Admin | 12 Apr 2022Total Views : 85
गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांची सांगली येथे डॉक्टर पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालय ला भेट केली 42 वर्ष नंदादीप नेत्रालय अविरतपणे नेत्र सेवा देत आहे पश्चिम महाराष्ट्रातील अद्यावत नेत्र सेवा केंद्र म्हणून याची ख्याती आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑपरेशन थिएटर व वैद्यक सेवा येथे पुरवली याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील काळात राज्याबाहेरही सेवा द्यावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.