जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे बालदिनाचे निमित्याने नंदादीप नेत्रालय रत्नागिरीतील चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद..
Admin | 15 Nov 2022Total Views : 151
मनाने निरागस...
हृदयाने कोमल...
ज्ञानाची उत्सुकता...
भविष्याची आशा...
उद्याचा देश घडवणाऱ्या बालगोपाळांना नंदादीप कडून एक छोटीशी भेट...