डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांच्या गुणवत्तेवर नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर शाखेला नुकतेच NABH मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले

Admin | 17 Dec 2021Total Views : 99
डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांच्या गुणवत्तेवर नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर शाखेला नुकतेच NABH मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले

दृष्टी म्हणजे नंदादीप...!
संपर्क क्रमांक :- ९२-२०००-१०००

डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांच्या गुणवत्तेवर नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर शाखेला नुकतेच NABH मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले

१९८० पासून म्हणजेच गेल्या ४१ वर्षात नंदादीप आय हॉस्पिटलने रुग्णांसाठी अविरत नेत्रासेवा प्रदान केली आणि पुढेही करणारच...!
नंदादीप आय हॉस्पिटल मध्ये डोळ्यांच्या तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया व मार्गदर्शन सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे.
ह्या गुणवत्तेच्या आधारावर २०१९ मध्ये नंदादीप आय हॉस्पिटल च्या सांगली येथील मुख्य शाखेला NABH मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले.
तसेच २०२१ मध्ये नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर येथील शाखेच्या गुणवत्तेवर नुकतेच NABH मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले.
ह्यामुळे रुग्णांना उच्च दर्जाच्या तपासण्या, उपचार, सल्ला, मार्गदर्शन, शस्त्रक्रिया अगदी माफक दरात उपलब्ध होतात.


NABH मानंकनाने प्रमाणित करण्यात आलेल्या नंदादीप आय हॉस्पिटलच्या सांगली आणि कोल्हापूर साठी सर्वात मोठा वाटा हा नंदादीप आय हॉस्पिटल वर दाखवलेल्या सर्व रुग्णांचा विश्वास, सर्व कर्मचारी वृंद, डॉ. प्रसन्न आराध्ये, डॉ. स्नेहा शिंदे आणि सर्व सहकारी नेत्रतज्ञ यांच्यामुळे देण्यात आले.
आता लवकरच आमच्या रत्नागिरी आणि बेळगावी येथील शाखांना NABH मानांकन मिळेल.
सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद...!

नंदादीप आय हॉस्पिटल
सांगली - कोल्हापूर - रत्नागिरी - बेळगांव - सांगली स्टॅण्ड - आष्टा - जत - सांगोला - सावळज

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More