नंदादीप आय हॉस्पिटल व वकील संघ, कोल्हापूर यांच्या सहयोगाने सर्व वकील समूहास मोफत नेत्र तपासणी शिबीर वकील संघ सभागृह, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले.

Admin | 17 Dec 2021Total Views : 516
नंदादीप आय हॉस्पिटल व वकील संघ, कोल्हापूर यांच्या सहयोगाने सर्व वकील समूहास मोफत नेत्र तपासणी शिबीर वकील संघ सभागृह, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले.

दृष्टी म्हणजे नंदादीप...!
संपर्क :- ९२-२०००-१०००

दि. १६/१२/२०२१
नंदादीप आय हॉस्पिटल व वकील संघ, कोल्हापूर यांच्या सहयोगाने सर्व वकील समूहास मोफत नेत्र तपासणी शिबीर वकील संघ सभागृह, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले.
ह्या शिबीरात ५०० हून अधिक वकील संघांनी नेत्र तपासणीसाठी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवत सहकार्य केले.

ह्या शिबीराच्या उद्घाटनास सौ. काकडे, न्यायाधीश, कोल्हापूर वकील संघाचे अध्यक्ष श्री. गिरीष खडके, उपाध्यक्ष श्री. सुधीर चव्हाण, डॉ. स्नेहा शिंदे भांदूर्गे, नेत्रतज्ञ, नंदादीप नेत्रालय, श्री. रवींद्र मोहीते, व्यवस्थापक, नंदादीप नेत्रालय उपस्थिती होते.

सौ. वृषाली जोशी, सरन्यायाधीश आणि कु. प्रियंका पाटील, कनिष्ठ सरन्यायाधीश, कोल्हापूर यांनी या शिबीरात उपस्थिती दर्शवत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

शिबीरात नेत्र तपासणी करिता श्री. अरिंदम घोष, कु. मेघा, कु. मनिषा, श्री. जावेद बिजापूरे, मार्केटिंग हेड, श्री. शिरीष पाटील, मार्केटिंग मॅनेजर, श्री. निलेश सोनुले, असिस्टंट यांनी मोलाचे सहकार्य केले.

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More