सांगली वकील संघटना व नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली यांचे वतीने जील्हा न्यायालयातील वकील आणि पक्षकार यांच्या साठी मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले.

Admin | 12 Jan 2022Total Views : 721
सांगली वकील संघटना व नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली यांचे वतीने जील्हा न्यायालयातील वकील आणि पक्षकार यांच्या साठी मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले.

दृष्टी म्हणजे नंदादीप...

संपर्क - ९२ २००० १०००

सांगली वकील संघटना व नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली यांचे वतीने जील्हा न्यायालयातील वकील आणि पक्षकार यांच्या साठी मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले.
२ दिवसासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नंदादीप आय हॉस्पिटलचे अधिकारी श्री. शुभम चव्हाण, डॉ. रमण गांगुली, डॉ. स्वीकार मिरजकर, डॉ. सोहम साळवी आणि डॉ. अभिजीत सोमळे यांनी तपासणी केली,
समारोप प्रसंगी सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष संदीप लवटे यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी रित्या पार पडल्याबद्दल आभार मानले.
या प्रसंगी सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष संदीप लवटे, उपाध्यक्ष नरेंद्र लाटे, सदस्य विक्रांत वडेर, दत्ता वाठारे, प्रमोद भोकरे, आर. एम. माने, लक्ष्मण हजारे, शिवाजी कांबळे, प्रमोद सुतार, शीतल मदवाने, सर्जेराव मोहिते, शिवाजी साळुंखे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.