सांगली शहराचे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर

Admin | 03 Dec 2021Total Views : 133
सांगली शहराचे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर

दृष्टी म्हणजे नंदादीप...!
संपर्क :- ९२-२०००-१०००
नंदादीप नेत्रालय तर्फे दि. ०३/१२/२०२१ व ०४/१२/२०२१ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सांगली शहराचे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीर
शिबीर स्थळ:- नंदादीप नेत्रालय, सांगली स्टॅण्ड शाखा, पारेख मेडिकल समोर, सांगली.

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More