(IIRSI) परिषदेमध्ये डॉ. निधी सौरभ पटवर्धन आणि डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन यांना गौरवण्यात आले

Admin | 17 Jan 2023Total Views : 39
(IIRSI) परिषदेमध्ये  डॉ. निधी सौरभ पटवर्धन आणि डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन यांना गौरवण्यात आले

अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय (IIRSI) परिषदेमध्ये डॉ. निधी सौरभ पटवर्धन यांना सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ञ पारितोषिक ( Grand Prize ) आणि डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील सर्वोत्कृष्ट व्हिडिओसाठी पारितोषिकाने ( Best video ) गौरवण्यात आले आहे..

our services

Eye Care Services | Nandadeep Eye Hospital
We provide best eye care srvices, specialized in Lasik eye surgery, Cataract Surgery, Glaucoma, pediatric eye care etc. View More